तेल्हारा येथील पोलीस अतंर्गत येणाऱ्या वाडी अदमपुर येथे संशस्त्र दरोडा तेल्हारा अकोट ग्रामिण पोलीसाचा सिनेस्टाईल पाठलाग दहिहंडा पोलीस हद्दीत पळसोद फाट्या नजीक आरोपी ताब्यात आरोपीमध्ये एका महिलेचाही सहभाग..
एक पिस्टल जप्त
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा ठाणेदार विकास देवरे,अकोट ग्रामिण ठाणेदार ज्ञानोबा फड व दहिहंडा पोलीसानची कामगिरी..
हिवरखेड,अकोट शहर पोलीसानचा ही सहभाग होता