सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
होळी आणि पुरणाची पोळी असे म्हणतात होळीचा सण सर्वांना आनंद देणारा सण आणि अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी हा सण आल्यामुळे ‘तरीही तोंडाला माक्स चा वापर करून ‘ग्रामीण भागामध्ये पारंपारिक पद्धतीने होळी पेटविण्यात आली ‘या ओळीचा वैशिष्ट्य म्हणजे या होळी मध्ये कोरोना चा हा प्रतीकात्मक विषाणू जाळण्यात आला जाळण्यात आला ।यावेळी लोकांनी आपल्या घरासमोर होळी जाळली ‘यावेळी शिंदी येथील ग्रामपंचायत समोर बद्री वायाळ यांनी पारंपारिक पद्धतीने होळी पेटवली ‘व प्रार्थना केली की कोरोना चे संकट सर्व भारत देशातून निघून जावो ।अशी प्रार्थना त्यांनी केली ‘