सुनिल पवार, नांदुरा. ता.प्रतिनिधि
संपूर्ण बुलढाणा जिल्हा लाकडाउन असतानाहि नांदुरा तालुक्यातील चादुरबिसँवा येथे विज कंपनी चे अभियंता व.सात आठ करमचारि यांची पुरन टिम चांदुरबिचवा गावामध्ये दाखल झाली घरोघरी जाऊन सक्ती चि वसुली करित आहेत तर काही लोकाचि बिल न भरल्या मुळे विज.कापण्यात सुद्धा आली आहे कोरोना माहामारि मुळे मारच२०२१पर्यंत गेल्या नहु ते.दहा महिन्यापासुन विज बिल पेंडिग आहे सरकार विजबिल माफ करेल अशी आशा गावकरी यांना होती त्यामुळे गावकरी याना विज बिल भरले नाही सरासरी१०ते१५हजार चे आसपास बिल हे पेंडिग आहे व.तरी सवँ शेतकरी व मजूर असल्याने एवढे विजबिल हे एक रकमि भरू शकत नाही त्यामुळे विज वितरन कंपनीच्या अभियंता करमचारि यांनी चांदुर येथे सक्ती चि वसुलि न करता पयाँयि टप्प्याने तडजोड करावी अशि मागनि येथील गावकरी करित आहे