फुलंब्री प्रतिनिधी
सागर जैवाळ
वाघोळा. येथे मका पीक पाहणी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बायर डीकाल्ब 9178 या वाणा विषयी व मका पीक नियोजनाबद्दल
बायर कंपनीचे प्रतिनिधी श्री. विकास शेरकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
दामोधर कोलते काकाजी गायकवाड रामनाथ गायकवाड दगडू गायकवाड आजिनाथ गायकवाड द्वारकादास गायकवाड रामदास बोराडे आदी शेतकरी उपस्थित होते