(तुकाराम राठोड,जालना)
प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती विविध उपक्रमांनी साजरी.तसेच स्वच्छता अभियान,व्याख्यान,प्रतिमापूजन,ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील विविध भजने सादर केले व वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांच्या जीवनार भाषणे केली.यानंतर शालेय आवारात स्वच्छता अभियान राबविले.विविध माध्यमांतून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्ञी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा-या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (०२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्ञी जय जवान जय किसान उद्दघोशक त्यांचे विचार मांडले. यावेळी ते बोलताना म्हणाले स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसरातील कचरा प्लॅस्टिक होणारे अतिरेख व परिणाम यांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.व राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या व लाल बहादूर शास्ञीच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून,परिसराची स्वच्छता केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्ञी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद
श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,श्री.मदन.वाय.बी.,श्री.सोनकांबळे.डी.एन.,श्री.नागरे.पी.पी.,श्रीमती.देशपांडे.ए.बी.,श्री.जाधव.एल.बी.,,श्री.ठाकरे.आर.एस.,श्री.राऊत.एस.बी.,श्रीमती.खरात.एम.ए.,
आदिची उपस्थित होती.