जळगाव जामोद येथे समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टॉल वाटप

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद येथे आज दि .28/9/2020 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या. विध्यमानाने आज चर्मकार समाजातील गटई कामगारांना. समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टोल देण्यात आले. आज जळगाव जामोद येथे. बुलडाणा येथील लीपिक एम .बि .वाघ यांच्या हस्ते
1 प्रमोद गव्हाळे 2 विनोद निबोळकर
3 देविदास पिंजरकर 4 प्रकाश पिंजरकर इत्यादी गटई कामगारांना स्टोल देण्यात आले.

Leave a Comment