कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जालना येथे शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश व निषेध:

 

प्रतिनिधी:(जालना)कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांचा दि.२१/१०/२०२२ रोजी जालना तालुक्यातील उमरी येथे राष्ट्रवादी युवकच्या वतिने निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

 


यावेळी भाऊराव गाडेकर,संतोष मांदळे,संताराम चौधरी,बळीराम गाडेकर,संपत गाडेकर,शिवाजी गाडेकर,संतोष गाडेकर,दिलीप गाडेकर,सुरेश गाडेकर,देविदास गाडेकर,कृष्णा गाडेकर,तुकाराम गाडेकर,राष्ट्रवादी युवक तालुका कार्यध्यक्ष कृष्णा गाडेकर,वक्तासेल उपाध्यक्ष संदिप गाडेकर,विष्णू गाडेकर,अंकुश किनकीने,रतन मांदळे,संग्राम गाडेकर,शाम गाडेकर व अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी शेती केली नाही.आज ते कृषी मंत्री होऊन सांगतायत की,आज घडीला ओला दुष्काळ जाहिर करण्यासारखी राज्यात परिस्थितीच नाही.त्यामुळे याठिकाणी निषेध करण्यात आला.अशी प्रतिक्रिया या ठिकाणी कृष्णा गाडेकर यांनी दिली आहे.

प्रतिकिर्या- कृष्णा गाडेकर(राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य)सावंगी तलाव,उमरी,तालुका,जिल्हा जालना.

Leave a Comment