एन सी सी लिमिटेड कंपनीच्या वाहनांच्या धुळीमुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र समरुध्दी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत बांधण्यात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील खेड प्रिंप्री पापळ व इतर गावातील शेती नागपूर=मुंबई रोड मुळे शेतातील एन सी सी लिमिटेड च्या वाहनाने शेतात उडालेल्या धुळीने उभ्या पिकाचे झाले व झालेल्या नुकसान पंचनामे सुध्दा नियमा नुसार अध्याप पर्यंत झालेला नाहीव व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही मुल्यांकना बाबत सर्व आदेश एन सी सी लिमिटेड कंपनीला पाठविण्यात आले आहे संबधीत अधिकारी हे आदेशा बाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहे अध्यापही बरेच शेतकरी लाभापासून वंचित आहे तरी झालेल्या नुकसान भरपाईचा पंचनामे करून संबधीत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देवुन वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी या निवेदना मारफत करण्यात आले सदर निवेदन मनोज गावांडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव खंडेश्र्वर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते महादेव बोदडे.राजेश भोयर गजानन खराबे मयुर मुरादे अतुल इलामे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment