सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई महाले यांच्या वाढदिवसा निमित्ताने 27 मार्च रोजी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुरलीधर साळवे ‘यांनी हिवरा गडलिंग । वाघाळा ‘ मेंडगाव .या ठिकाणी जाऊन गरजू लोकांना फळ वाटप केले ।संतोष साळवे हे भाजपा अनुसूचित जाती चे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे ‘संतोष साळवे हे नेहमीच समाजकार्यात पुढे असतात आणि प्रत्येक ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी सुख दुःखामध्ये सहभागी असतात ‘आणि म्हणून त्यांनी वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गरजू लोकांना केळी सफरचंद द्राक्षे चिकू इत्यादी फळांचे वाटप केले ।यावेळी त्यांच्यासोबत ‘सुरेश मानवतकर ,विनोद लाखे ‘ सुभाष गीते .ज्ञानेश्वर कणखर ‘संदीप बावरे ‘ज्ञानेश्वर खरात ‘री तर भाजपचे कार्यकर्ते हजर होते ‘