प्रमोद सावळे, मंगरुळपीर प्रतिनिधी वनोजा परिसरात निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. दुर्मिळ पिवळ्या पळसाचे अस्तित्व असलेल्या वनोजा येथून च जवळ असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर देखील फुलला आहे. वनोजा येथील च पर्यावरणप्रेमी युवकांनी याचा शोध लावला आहे.याला मराठी मध्ये गणेर ( Yellow silk cotton tree) असे म्हणतात.हा मध्यम आकाराचा असून पानझडी या … Continue reading निसर्गाची किमया न्यारी ; वनोजा परिसरात दुर्मिळ पिवळ्या पळसासोबत च दुर्मिळ सोनसावर फुलला..(Yellow silk cotton tree )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed