यावल तालुक्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार दोन ते तिन किलो धान्य कमी देत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तक्रार निवेदन ( Yavalnews )

  यावल ( प्रतिनिधी विकी वानखेडे Yavalnews:तालुक्यातील सर्व धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकड्डन शासनाने ठरवुन दिलेल्या धान्यातुन दोन ते तिन किलो धान्य कमी दिले जात असुन, अशा प्रकारे तालुक्यातुन लाभार्थ्यांना धान्य कमी दिले जात असल्याने या मागे मोठा रेशनिंग घोटाळा तर नाही ना असा प्रश्न देखील या वेळी मोर्चा प्रसंगी उपस्थितांनी केला असुन,याशिवाय संत्पत … Continue reading यावल तालुक्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार दोन ते तिन किलो धान्य कमी देत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तक्रार निवेदन ( Yavalnews )