Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे Yavalnews:तालुक्यातील मागील दोन महीन्यात मनवेल आणी डांमुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन चिमूकल्या बालकांचा बळी गेला होता, या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपयेप्रमाणे ५० लाख रूपयांचे धनादेश चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले . यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क … Continue reading Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची