Yavalnews /बोराळे ग्रामपंचायतचे वतीने महामानव भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

0
768

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

Yavalnews :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक समतेचे युद्ध आणि सत्तेच्या मार्गाने लढणारे थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे दस्तावेज नसून ते एक सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम ठरले असल्याचे मनोगत सरपंच सौ संध्या राजपुत यांनी व्यक्त केले.

प्रज्ञासूर्य ज्ञानसागर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने बोराळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या

Prashantdikkar / स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची निवड..संभाजीराजे छत्रपती यांनी सोपवली राज्याची जबाबदारी..

यांची जयंती लोकनियुक्त सरपंच संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी उपसरपंच दिपाली खिलचंद चौधरी,ग्रामपंचायत सदस्य गौतमाबाई भिमराव वानखेडे, मायाबाई कैलाससिंग राजपूत भारती नितीन

सिंग राजपूत,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उज्जैनसिंग राजपूत,पोलीस पाटील माधुरी राजपूत,अंगणवाडी सेविका रेणुका, वानखेडे,अंगणवाडी मदतनीस सुवर्णा राजपूत ,आशा वर्कर सुनेना राजपूत,संजय सिंग राजपूत ,अशोक वानखेडे , प्रदीप वानखेडे ,राजू वानखेडे,अमर

Yavalnews :वानखेडे,आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुपडू संदानशिव कमलबाई तायडे,संदीप वानखेडे , हंसराज राजपूत, नितीन राजपूत व ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितित साजरी करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here