यावल ग्रामीण रूग्णालयात रूग्णांशी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजगी. ( Yavalnews )

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे Yavalnews:येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व तात्पूरत्या स्वरूपात आलटून पालटून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवे चे तिन तेरा वाजले असुन. यातच एका महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या रुग्णांशी उद्धटपणाच्या वागणुकीमुळे आरोग्य प्रशासनाच्या अशा दुर्लक्षीत कारभारा बद्दल प्रचंड नाराजी नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असुन, आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी … Continue reading यावल ग्रामीण रूग्णालयात रूग्णांशी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजगी. ( Yavalnews )