अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा (Yavalnews ))

  बहुजन समाज पार्टी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी दिले यावल तहसीलदारांस निवेदन. यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे Yavalnews:मा. सुप्रिम कोर्टाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीत वगीॅकरण,व क्रीमीलेयबाबत जो असवैधानिक निणर्य दिला आहे तो रद्द करण्याची मागणी यावल रावेर तालुक्यातील बहुजन समाज पाटीॅ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. रुग्णमित्र गजू कुबडे यांचा वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेने केला जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान ( gajukubde ) … Continue reading अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा (Yavalnews ))