स्वअध्ययन हे शिक्षकांना अधिक सक्षम बनविते – गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यावल तालुका प्रशिक्षणास सुरुवात Yaval News 

  यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे शिक्षण प्रणालीतील मुलभूत सुधारणेच्या केंद्रस्थानी शिक्षक असणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्या समाजातील सर्वात आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून या प्रशिक्षणातून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यात मदत झाली पाहिजे. कारण ते आपल्या पुढच्या पिढीतील नागरिकांना खरोखरच आकार देतील. शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी आणि शक्य तितक्या प्रभावीपणे त्यांचे कार्य करण्यास त्यांना … Continue reading स्वअध्ययन हे शिक्षकांना अधिक सक्षम बनविते – गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यावल तालुका प्रशिक्षणास सुरुवात Yaval News