Yamahabaik : या नवीन फिवचर्स सह जपानची दुचाकी निर्मिती कंपनी Yamaha ने आज भारतीय बाजारात त्यांची लोकप्रिय स्कूटर AEROX 155 नवीन आवतारात उतरवली आहे.
मात्र आता या कंपनीने त्यात काही नवीन फीचर्स आणले आहेत. मात्र त्यामुळे ती एकदम खास ठरते.
पण आता या सिल्व्हर आणि रेसिंग ब्लून रंगाच्या पर्यायात Yamaha Aerox 155 उपलब्ध आहे.
मग काय तर आजच या व्हर्जनच्या एसची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 1,50,600 रुपये इतकी आहे. प्रत्येक शहरानुसार त्यात काही बदल असू शकतो.
अवैध वाळू वाहतूकीच्या वाहनाने कोतवालाचा मृत्यू ( accidentnews )
मात्र आता नवीन स्कूटरमध्ये Smart Key हे खास फिचर देण्यात आले आहे. शहरातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे फीचर आणण्यात आले आहे.
Answer Back या फीचरमुळे ही स्कूटर ग्राहकांना लागलीच शोधता येईल.
तर आता या स्कूटरमध्ये बझर साऊंड आणि ब्लिंकर्सची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पण स्कूटर शोधणे सोपे होईल. स्मार्ट कीच्या मदतीने ग्राहक त्यांची स्कूटर सहज शोधू शकतील.
तर या नवीन फिवचर्स ने AEROX 155 मध्ये कंपनीने इमोबिलाईझर फंक्शनचा पण समावेश केला आहे. याचा अर्थ जेव्हा स्कूटरच्या जवळपास तिची चावी नसेल, तेव्हा ही स्कूटर स्टार्ट होणार नाही.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Yamahabaik :तर आता हे फीचर आतापर्यंत कारमध्ये पाहायला मिळत होते. आता ही सुविधा यामाहाने आणली आहे.