रायपूर येथे पाणपोई व महीला निवारा चे उद्घाटन(Waternews)

  जावेद शहा (बुलडाणा ) Waternews:जागतिक महिला दिनानिमित्त रायपुर बस स्टँड परिसरात पोलीस स्टेशन रायपुर यांच्या वतीने महिला व शाळेतील मुलींसाठी प्रवासी निवाऱ्याची बैठक व्यवस्था करण्यात आली. तसेच जय राजे मित्र मंडळ रायपूर यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईचेही उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनासाठी मा. सुधीर पाटील पोलिस उप अधीक्षक बुलढाणा, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, मा. … Continue reading रायपूर येथे पाणपोई व महीला निवारा चे उद्घाटन(Waternews)