Wardhanews/ वर्धा जिल्ह्यात 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  प्रतिनिधी सचिन वाघे Wardhanews:वर्धा :- दि. 22 :भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यात दि. 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट व दि.15 एप्रिल पासुन तापमानामध्ये बरीच वाढ होऊन तापमान 40 अंश सेल्सअस पेक्षा जास्त नोंदविल्या गेले आहे. उष्मालाटेमुळे संवेदनशीलगट यामध्ये कामगार, शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते, वयोवृध्द, बालके, स्त्रिया इत्यादीवर प्रतिकुल परिणाम होऊन त्यांच्या आरोग्यावर धोका … Continue reading Wardhanews/ वर्धा जिल्ह्यात 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन