Viralnews / जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांचे नागरिकांना जाहीर आवाहन 

  सय्यद वसीम खामगाव तालुका प्रतिनिधी Viralnews :जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिक विशेष करुन तरुणांना आवाहन करण्यात येते की, व्हॉटस अॅप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मिडीयावर ठेवण्यात येत असलेल्या आक्षेपार्ह स्टेटस, स्टोरी, रिल्स यामुळे दुस-या धर्माच्या धार्मिक भावना दुखावुन गावातील दोन समाजात सामाजीक तेढ निर्माण होत असुन त्यामुळे सामाजीक वातावरण हे दुषीत होवुन अनुचित … Continue reading Viralnews / जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांचे नागरिकांना जाहीर आवाहन