रावेर मतदार संघाला प्रगत, समृद्ध आणि सुफलाम बनवण्याचा माझा संकल्प” : अमोल जावळे(vidhansabha)

  यावल-फैजपूरच्या रॅलीला लाडक्या बहिणी आणि तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे vidhansabha:रावेर यावल मतदारसंघातील प्रचार दौऱ्याला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने विजयाची खात्री असल्याची भावना अमोल जावळे यांनी यावल आणि फैजपूर येथील रॅलीत व्यक्त केली. “घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींचे औक्षण आणि तरुणांनी दिलेल्या स्वागताने मला अनमोल प्रेम दिले आहे. हे प्रेम आयुष्यभर विसरणे अशक्य आहे,” … Continue reading रावेर मतदार संघाला प्रगत, समृद्ध आणि सुफलाम बनवण्याचा माझा संकल्प” : अमोल जावळे(vidhansabha)