युपी एससी परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील शुभम यांनी देशात 560 वि रऀक मिळवली याबद्दल यवतमाळ पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले (upsc)

0
1

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

upsc:यवतमाळ ,यूपीएससी परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शुभम सुरेश पवार यांनी देशात ५६० वी रँक मिळवली.

याबद्दल मंत्री मुद् व जलसंधारण महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यवतमाळ वासिम जिल्हा चे संजय राठोड यांनी आज त्यांची महागाव येथील राहत्या घरी भेट घेऊन सत्कार केला.

अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवून शुभमने या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थींना आपला माणूस पालक मंत्री संजय राठोड यांनी प्रोत्साहन दिले. देखील आपल्या भागातील परीक्षार्थींसाठी आधुनिक आणि सर्व सोयीयुक्त अभ्यासिका तसेच आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली आहे,

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

जेणेकरून आपले अधिकाधिक मुले – मुली प्रशासनात येऊ शकतील. शुभमचे वडील हे पुसद शहर पोलिस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल आहे. आज त्यांच्या घरी आई संगीता पवार, आजोबा दयाराम पवार, आजी शांताबाई पवार, भाऊ भूषण पवार (तलाठी) यांची भेट झाली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

upsc:यावेळी शिवसेनेचे महागाव येथील डॉ. बी. एल. चव्हाण, राजू राठोड, रामराव नरवाडे, पवन राठोड, लखन राठोड, रामभाऊ तंबाके, रविंद्र पवार, यवतमाळ युवा सेनेचे महेश पवार व त्यांचे सहकारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here