माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईकडे ( uddhav thackeray )

  बुलढाणा: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने आपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे हे आज मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त येताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुलढाण्याचा दौरा स्थगित केला. ते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, ना. अंबादास दानवे, वरुण सरदेसाई या सहकाऱ्यासह संभाजीनगर कडे … Continue reading माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईकडे ( uddhav thackeray )