शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा…; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा..(Teacher)

  Teacher:पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) … Continue reading शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा…; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा..(Teacher)