लोणार तहसील कार्यालयात लघुशंकेचे वांधे ! ( tahsilnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर tahsilnews:नागरिकांनाच काय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार; स्वच्छता करायचे जीवावर आले म्हणून स्वच्छतागृहाला थेट कुलूपच लावले. “लोकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या” तहसील कार्यालयात खरच असे सुरू आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र हो, तुम्ही जे वाचलय ते खरचं आहे. सध्या अकोला तहसील कार्यालयाचे रुपडे पालटणारे तहसीलदार सुरेश कव्हळे … Continue reading लोणार तहसील कार्यालयात लघुशंकेचे वांधे ! ( tahsilnews )