पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर धडाडणार तोफ: रविकांत तुपकर यांची महत्त्वपूर्ण बैठक (Ravikanttupkar)
Ravikanttupkar:बुलढाणा येथे २५ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली रक्कम, रखडलेले अनुदान यासह इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana) क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या … Read more