उद्धव ठाकरेंचा धक्काप्रूफ आवाज: शिवसेनेतील गळतीला सामोरे जाण्याची तयारी(Uddhavthakre)

  Uddhavthakre:मुंबईतील राजकीय वातावरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. “जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोकांना आश्चर्य वाटतं, त्याचप्रमाणे माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. वारंवार धक्के सहन केल्यामुळे आता मी धक्काप्रूफ झालोय,” असं त्यांनी सांगितलं. या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी स्वतःला … Read more