लाडकी बहीण योजनेतील नवीन अपडेट: महिलांना कसे मिळणार ३००० रुपये? (Ladki Bahin Yojna)

Ladki Bahin Yojna:महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जात आहे. मात्र, फेब्रुवारी महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, यामुळे त्यांच्यामध्ये निराशा पसरली आहे. आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाणार असल्याने महिलांच्या खात्यात … Read more