ट्रकमध्ये संसार मांडलेले दाम्पत्य: सिंदखेड राजा तालुक्यातील एकनाथ पवार यांची संघर्षमय कहाणी(Truck driver)
अनिलसिंग चव्हाण (संपादक ) Truck driver:सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांची जीवनकथा ही एका अनोख्या संघर्षाची आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह ट्रकमधून प्रवास करीत आहे, ज्यामध्ये त्यांच्या तीन मुली देखील सोबत असतात. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची आहे की दैनंदिन गरजा … Read more