आषाढी एकादशी निमित्त अमीर प्रतिष्ठान संचालित के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल, किनगाव च्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ( Yavalnews )

  यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे Yavalnews:आषाढी एकादशीच्या निमित्ताने के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल किनगावमध्ये भव्य आणि भक्तीमय आयोजन करण्यात आले. या प्रसंगी, बाल गोपालांनी विठ्ठल, रुख्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान, जनाबाई, अशा अनेक संताच्या वेशभूषा साकारून आणि आकर्षक वस्त्र परिधान करून दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ए.पी.एस संस्थेचे कार्य अध्यक्ष सचिन तडवी सर व प्राचार्य गणेश मेश्राम … Read more

शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता पिता पालक शिक्षक सभेचे आयोजन !!!( Yavalnews )

  . यावल तालुका प्रतिनिधी :- विकी वानखेडे दिनांक 6 जुलै 2024 शनिवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता पिता पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर जे महाजन हे होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस जे पवार, बी ई महाजन, सदाशिव पी निळे, जी एल चौधरी,आर सी … Read more

थोरपाणी वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला मिळणार२०लाख रूपयांचीमदत;मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे आदेश ( Yavalnews )

  यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे Yavalnews:यावल तालुक्यातील थोर पाणी या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला होता. दरम्यान आदिवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेत यावल तालुक्यातील … Read more

उद्या चुंचाळे येथे गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा होणार साजरा.९क्विंटल आंब्याचा रस तर ११क्विंटल पुरणपोळीचा होणार महाप्रसाद  ( Yavalnews) 

  यावल (प्रतिनिधी) विकी Yavalnews:यावल: तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी ,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत दि. २० मे रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा एकाच तिथीवर एकाच तारीख वैशाख शुद्ध बारसला गुरु व शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा श्री समर्थ … Read more