वनोली साईबाबा मंदिराचा 10 ऑक्टोबर गुरुवारी महाप्रसाद(yaval)

  यावल प्रतिनिधी विकी वानखेडे Yaval :तालुक्यातील श्री क्षेत्र साईबाबा मंदिरात 10 ऑक्टोबर गुरुवार रोजी म्हणजेच अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी श्री साईबाबा मंदिराचा महाप्रसाद संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला असून समस्त भाविक भक्तांनी महाप्रसादासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन साईबाबा संस्थान अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी उपाध्यक्ष आणि ट्रस्टी या गावचे सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ तसेच … Read more

येणारी नवरात्र व दुर्गादेवी विसर्जन सर्व समाजाला सोबत घेवुन उत्साहाच्या वातावरणात साजरे करा:उपविभागीय अधिकार अन्नपुर्णा सिंग (yaval)

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे Yaval :येणारे नवरात्र उत्सव ,दुर्गादेवी विसर्जनाच्या विधानसभा निवडणुकीची आचार सहीता लागण्याची शक्यता असुन यावेळी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येवुन उत्साहाच्या व शिस्तीने साजरे करावे असे आवाहन फैजपुर जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar ) विभागाच्या उपविभागीय पोलीस … Read more

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती मोहीमेला उत्फुर्त प्रतिसाद( yaval )

  यावल(प्रतिनिधी) विकी वानखेडे Yaval :कर्तव्य आहे. देश विकासासाठी व लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे, असे, सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) ईव्हीएम व विपॅट मतदान जनजागृती मतदार जनजागृती अभियान आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये यावल तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या साखळी भागातील सर्व गावांमध्ये मशीनद्वारे … Read more

यावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकलचा भिषण अपघात एक जण ठार तर तिन जण गंभीर जख्मी

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावर यावल शहरा पासून अवघ्या दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मरण पावला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , आज दिनांक १२ जुन रोजी दुपारी ३ते … Read more

महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेने गावात तणावाचे वातावरण परिस्थिती नियंत्रणात

  यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्मित झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव मानल्या जाणार्‍या अट्रावल या गावात आज पहाटे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार … Read more

सातोद थकीत बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिता पुत्रांकडुन मारहाण दोघांना पोलिसांनी केली अटक

  यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे तालुक्यातील I सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात दोघ पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की … Read more