डोणगाव येथे गुरुवारी श्री खंडेराव महाराजांची यात्रा(Yavalnews )

  यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे Yavalnews:उंटावद ता. यावल डोणगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री खंडेराव महाराज देवस्थानाची यात्रा गुरुवार दि.१३ रोजी होणार असून दोन दिवसीय या यात्रोत्सवाचे हे ३ रे वर्ष आहे दरवर्षी ही यात्रा होळी या सनाच्या दिवशी येते. श्री खंडेराव महाराज हे डोणगाव वासीयांचे ग्रामदैवत असून या यात्रोत्सवाचा ग्रामस्थांना मोठा उत्साह असतो येथे श्री … Read more