खोटं बोलण्याआधी दहा वेळा विचार कराल आता व्हाट्सअप ने आणला हे नवीन फ्युचर ( WhatsApp )

  WhatsApp : मुबई : व्हॉट्सॲप हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील परवलीचा शब्द झाला आहे. तर मात्र आता स्मार्टफोन आहे पण व्हॉट्सॲप वापरत नाहीत अशी खूप कमी माणसं आपल्या आजूबाजूला असतील. मात्र आता वाढदिवसाच्या आणि सणावाराच्या शुभेच्छा, ख्यालीखुशाली विचारणं, व्हिडिओ कॉल्स ते कामाच्या मीटिंग्जपर्यंत सगळ्या गोष्टी आता आपण व्हॉट्सॲपवर होतात. परंतु आता त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त … Read more