तळेगाव येथे सिंघम ठाणेदार संदीप धोबे रुजू कर्तुवाचाचे महामेरू अशी त्यांची ओळख

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक. तळेगाव:-वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.त्यामधील तळेगाव हा अनेक आव्हानांचा माहेरघर म्हणून सुपरिचित आहे. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि तालुक्यातील शांतता,सुरक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कतृत्वाचा महामेरू,प्रामाणिक व्यक्तीमत्वाचे धनी ज्यांची कार्यप्रणाली पाहून ठाणेदार म्हणून संदीप धोबे यांची तळेगाव श्यामजी पंत ठाण्यात यांची नियुक्ती करण्यात आली … Read more