सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिल्यामुळे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या !
Wardha सचिन वाघे प्रतिनिधी हिंगणघाट : भेटायला न आल्यास सोशल मीडिया वरून बदनामी करू अशी धमकी दिल्याने एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर तरुणी शहरातील महात्मा फुले वॉर्ड येथील रहिवासी असून नुकताच दि.२६ नोव्हेंबर रोजी तिचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. सदर घटना उघडकीस आल्यानंतर मृतक मुलीचा भाऊ रितिक किरण करोसिया मु. … Read more