सुधारित आदेश! ८५ वर्षावरील ज्येष्ठाना घरपोच मतदानाची सुविधा! ( Voternews )
अनिलसिंग चव्हाण बुलढाणा Voternews:बुलढाणा : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये ८० ते ११० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची … Read more