विशाळगड येथील त्या घटनेच्या दोशिं वर कारवाई करा मुस्लिम समाजाकडून निवेदन सादर.( vishalgadnews )

  संग्रामपूर ता. प्र अरशद पठाण संग्रामपूर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सोनाळा पो. स्टेशन मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. सवीस्तर वृत्त असे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथे अतिक्रमण हटविण्याची च्या नावावर काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी राजे यांचे नेतृत्वात कोणतीही परवानगी नसताना१४ जुलै रोजी मोर्चा काढला होता. या … Read more