भाजप नेते विजयराज शिंदेंची तलवार म्यान! बंड ठरले औट घटकेचे!! म्हणाले, ‘अबकी बार…’साठी माघार!! ( vijayraj shinde )

  अनिलसिंग चव्हाण /बुलढाणा बुलढाणा: दोन दिवसापासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजप बंडखोर उमेदवार तथा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी आज आपली तलवार म्यान केली! भाजपच्या बहुचर्चित ‘अब की बार ,चार सौ पार’ या उद्धिष्ट साठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. आज माघार घ्यायच्या अंतिम दिवशी ,८ एप्रिलला आपल्या … Read more