रावेर मतदार संघाला प्रगत, समृद्ध आणि सुफलाम बनवण्याचा माझा संकल्प” : अमोल जावळे(vidhansabha)

  यावल-फैजपूरच्या रॅलीला लाडक्या बहिणी आणि तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे vidhansabha:रावेर यावल मतदारसंघातील प्रचार दौऱ्याला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने विजयाची खात्री असल्याची भावना अमोल जावळे यांनी यावल आणि फैजपूर येथील रॅलीत व्यक्त केली. “घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींचे औक्षण आणि तरुणांनी दिलेल्या स्वागताने मला अनमोल प्रेम दिले आहे. हे प्रेम आयुष्यभर विसरणे अशक्य आहे,” … Read more

छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठिशी- छत्रपती संभाजी राजे गोरगरीब व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाला संधी द्या- दीपकभाई केदार(vidhansabha )

  जळगाव जा. ते शेगाव रॅलीचे गावफाट्यावर उत्स्फुर्त स्वागत vidhansabha:शेगांव/- जळगाव जामोद मतदार संघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांना आमदार बनविण्याचा विडा छत्रपती संभाजी राजे यांनी उचलला आहे. यापूर्वी जळगाव जामोद येथे झालेल्या विशाल सभेत राजे यांनी प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तर आज 15 नोव्हेंबर … Read more

चिखलीत श्वेता ताई/ राहुल बोन्द्रे ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?(vidhansabha )

    चिखलीत ‘श्वेता ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार? श्वेता ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’ चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे. Vidhansabha :-बुलढाणा : जिल्ह्याची राजकीय राजधानी ही चिखलीची पारंपरिक ओळख. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दोन टोकाच्या विचारधारांचे येथे अस्तित्व राहिले. काँग्रेसचा … Read more

परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या रूपातून मिळाला पर्याय, जळगाव जामोद मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद(Vidhansabha)

  Vidhansabha :-जळगाव जामोद- / शेतकरी व सर्वसामान्यांसाठी लढणारे शेतकरी नेते जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातून परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी नेते प्रशांत काशिराम डिक्कर निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावित आहेत. आज जळगाव तालुक्यातील गोळेगाव नवे, गोळेगाव जुने, टाकळी खासा, टाकळी पा. माऊली, कुरणगाळ खु. इत्यादी गावाचा आज १२ नोव्हेंबर दौरा केला आहे, प्रशांत … Read more

प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची सभा संपन्न__(vidhansabha )

________ महायुती आणि स्थानिक आमदारांनी मतदार संघातील जनतेला मुंगेरीलाल चे हसीन स्वप्न दाखवले: राजे छत्रपती संभाजी महाराज जळगाव(जामोद):११महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पडलेला आहे. आता त्यांना कापूस, सोयाबीनचे हमीभाव दिसतात. निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ म्हणतात. आतापर्यंत सरकार त्यांचेच होते. कर्जमाफी पण सोडाच आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे नाहीत, पिक विम्याचे पैसे नाहीत, एक साधा प्रक्रिया उद्योग सुद्धा … Read more

विकासकार्यातून मतदारसंघाचे रुप पालटणाऱ्या श्वेताताईंनाच जनता पुन्हा विजयी करेल – विजय कोठारी(vidhansabha )

    vidhansabha:-बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीः ग्रामीण भागात रस्त्याची सुविधा नसल्याने शेतकरी व गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. विजेच्या लपंडावामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत असे याशिवाय आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्याने ग्रामीण भागातील अबाल वृद्धांना वेळप्रसंगी जीव देखील गमावावा लागत असे. ही विदारक परिस्थिती या मतदारसंघाने अनेक वर्ष अनुभवली. मात्र श्वेताताई महाले यांनी आमदार … Read more

बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरामध्ये शिवसेनेची भव्य प्रचार रॅली संपन्न(vidhansabha )

  अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव शहर ग्रामीण प्रतिनिधी vidhansabha:आमच्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि जास्तीत-जास्त मताधिक्याने विधानसभेत पाठवणार उपस्थित महिलांचा निर्धार…! आज दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा शहरातील प्राचीन श्री हनुमान मंदिर जुनागाव परिसरातून शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धर्मवीर आमदार श्री … Read more

उद्धव ठाकरे गरजले, लोकसभेत उधळलेले युतीचे खेचर महाराष्ट्राने रोखले; म्हणाले, मशालीच्या ज्वालानी गद्धारांचे सरकारही भस्मसात करणार (Vidhansabha)

बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुकीत ‘अबकी बार चारसो पार’ च्या वल्गना करणाऱ्या महायुतीचे चौखूर उधळलेले खेचर दिल्ली समोर कधीच न झुकणाऱ्या महाराष्ट्राने रोखला. आताही सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने प्रज्वलित झालेल्या मशालच्या ज्वालानी गद्धारांचा कारभार भस्मसात करणार असल्याचे आग्रही प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्धार आसाम कडे पळाले … Read more

प्रशांत डिक्कर यांच्या प्रचाराला सोनाळा येथुन दणक्यात सुरुवात..लाडकी बहिणी कडुन निवडणुकीच्या खर्चासाठी १ लाख ६४ हजार रुपये प्रशांत डिक्कर यांना सुपुर्द..(Vidhansabha)

  महायुतीचे उमेदवार संजय कुटे यांचा गड ढासळला.. Vidhansabha:-संग्रामपूर/ परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी संत सोनाजी महाराज सोनाळा येथे महाराजांच्या दरबारात नारळ फोडुन प्रचाराची दणक्यात सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार संजय कुटे यांची ४० वर्षाची प्रस्थापित घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आता मतदार सज्ज झाला आहे. भुमीहिन शेतमजूरांचा मुलगा प्रशांत डिक्कर … Read more

अतुल वांदिले यांची निवडणूक प्रचारसभेने वेधले लक्ष!(Vidhansabha)

  प्रतिनिधी सचिन वाघे Vidhansabha :हिंगणघाट :- कोरा या गावात दिवाळीच्या तोंडावर दी. 31 आक्टोम्बरला रात्री असलेली निवडणूक प्रचारार्थ सभा व त्यामध्ये उपस्थित असलेला कोरा सर्कल मधील जनसमुदाय पाहता. सत्ताधारी विरोधात असलेला आक्रोश या निमित्य दिसत आहे. अशी जण भावना निर्माण झाली का ? यामुळे हिंगणघाट विधानसभेत समीर कुणावार विरुद्ध अतुल वांदिले यांची लढत होणार … Read more