उद्धव भाऊ माझा पाठीराखा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( uddhavthakre )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर uddhavthakre:दुधा वलांडेश्वर उद्धव भाऊ माझा पाठीराखा या डॉ. गोपाल बछिरे यांच्या संकल्पनेतून उद्धव साहेबांच्या प्रतिकृती राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.   दुधा वलांडेश्वर येथील शिव मंदिरात अभिषेक करून उद्धव भाऊ माझा पाठीराखा या संकल्पनेस सुरुवात करण्यात आली ही संकल्पना म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे हा भाऊ माझा पाठीराखा आहे. … Read more

वर्धा जिल्ह्यात भाजपला खिंडार गट नेते नानक सिंग बावरी यांचा शेकडो कार्यकर्त्या सोबत उद्धव ठाकरे गटात प्रवेश

  बाळासाहेब ठाकरे हीच निष्ठा समजून उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्रात प्रचंड पसंती,नानक सिंग यांच्या सहकाऱ्यांसह शेकडो लोकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब दौऱ्यावर असताना नियोजित स्थानिक तळेगाव शापंत येथील प्रतिष्ठित तथा भाजपा गट नेते तथा तालुका उपाध्यक्ष भाजपा नानक सिंग बावरी यांच्या सह भाजपा … Read more