प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क साधून सिंदी रेल्वे शहरात कायमस्वरूपी तहसिलदार देण्याची मागणी मान्य झाल्याने घेतलें आंदोलन मागे..( tahsilnews )
tahsilnews:सिंदी रेल्वे शहराला तालुकाचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी शॅडो तहसील उभारत केले अनोखे आंदोलन… सिंदी वासियांनी अनुभवला आंदोलनादरम्यान एक दिवसाचा सिंदी (रेल्वे) तालुक्याचा अनुभव.. सिंदी रेल्वे तालुक्याचा बोर्ड पाहून अनेक गावकरी झाले भाऊक… सिंदी रेल्वे शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची देखिल करण्यात आली मागणी… तहसीलदार व नगर पालिका मुख्याधिकारी यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी … Read more