ऐन दिवाळीत शेतकर्याची गळफास घेऊण आत्म हत्या (suicide)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर suicide:-किनगाव जटुटु येथील शेतकर्याने ऐन दिवाळीत गळ फास लाऊन आत्म हत्या केल्याची घटना घडली आहे. किनगाव जटुटु येथेल शेतकरी लक्ष्मण दादाराव सोरमारे वय वर्ष 37 या शेतकरी ने आपल्या राहत्या घरी ऐन दिवाळीच्या एक दीवस अगोदर गुवार दि.31.10.2024 ला गळफाल लाऊन आत्म हत्या केली आहे. मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या तत्काळ … Read more