देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्ताने सलग 27 व्या वर्षी मूख्य अभिवादनासह जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती व आझाद हिंद संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने वतीने करण्यात आले आहे. 23 जानेवारी 2023 ला स्थानिक भारतीय स्वतंत्रता स्मारक (अक्षय वटवृक्ष) येथे सकाळी ११.३० वाजता मुख्य अभिवादन आणि मानवंदना कार्यक्रमाने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्सवाला प्रारंभ होणार आहे. तर त्यानंतर देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती … Read more