शेतकऱ्यांवर अन्यायकारक पीक विमा कंपनीविरुद्ध आमदार श्वेता महाले पाटील चिखली विधानसभा मतदारसंघ भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या कठोर भूमिका घेणारः ( shweta mahale )
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी shweta mahale :चिखली,वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होते. मात्र, नियमांचे अडथळे उभारून पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करते. याची अनेक उदाहरणे चिखली तालुक्यात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. या सर्व प्रकरणांची आमदार श्वेता महाले पाटील हे चौकशी … Read more