शिवसेना भवनात जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद ( shivsenanews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर shivsenanews:लोणार शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी सुरू केलेल्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सविस्तर वृत्त असे की लोणार येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक यांनी अनेक शेतकरी ज्यांनी त्या बँकेकडून पीक कर्ज घेतलेले आहे त्यांच्या खात्यावर होल्ड लावण्यात आले आहे … Read more

स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी शिवसेना भगवा सप्ताह मेळाव्यात उमटला सूर ( shivsena )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर shivsena:मेहकर लोणार विधासभेला स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी मिळावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्त मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा उमटला सुर शिवसेना भवन येथे भगवा सप्ताह निमित्त जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ मोरे कृ.उ.बा.स. यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारावर कडाडून टीका … Read more

शिवसेना उ.बा.ठा. मध्ये शेकडो युवकांचा प्रवेश ( shivsena )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर Shivsena:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व शहरप्रमुख गजानन जाधव यांच्या हस्ते शेकडो युवकांचा प्रवेश लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांची उदनापूर गावाला भेट अवैध दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही ठाणेदारांनी यावेळी ठणकावले ( policenews ) भगव्या सप्ताह निमित्त शिवसेना भवन लोणार येथे … Read more

लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

  shivsena:लोणार येथील भूमिगत गटार योजना विषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नसता आमरण उपोषण करूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतावनी लोणार येथील भूमिगत गटार योजने विषयी कोणतीही माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला नदेता सहा महिन्यापूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू … Read more