शेगाव येथील अवैध धंदे पूर्णतः बंद शेगाव तालुका पत्रकारांच्या मागणीला आले यश (shegaonnews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव shegaonnews:संत नगरी शेगाव येथे शहरी व ग्रामीण भागात अवैध धंदे (वरली मटका, जुगार, देशी विदेशी दारूची विक्री, देहव्यापर, तितली भवरा) जोरदार प्रमाणात सुरू होते. रेती तस्करांना तहसीलदारांचा अभय: संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन.(prashant patil ) हे अवैध धंदे कोणाच्या वरदहस्थामुळे सुरू आहेत याची चौकशी करून अवैध धंदे … Read more