धर्मविर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाने हिंदू धर्म रक्षक धर्मविर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती संपन्न होणार आहे ( sanjaygaikwad )

  ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी sanjaygaikwad:बुलढाणा,बुलढाणा शहरामध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू धर्म रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असते, यावर्षी १४ मे २०२४ रोजी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार्‍या हिंदूधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदी … Read more

आमदार गायकवाड म्हणतात, मिरवणुकीत युवकास मारहाणीचा पश्चाताप नाहीच, ती तर भूषणावह बाब! म्हणाले, ‘तो’ दात प्लॅस्टिकचा…MLA sanjaygaikwad )

  बुलढाणा: शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या’ भरगच्च’ पत्र परिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. … Read more

गजानन महाराज प्रगटदिना निमित्ताने विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ( gajananmaharaj )

  किर्तन आणि गीत गजानन कार्यक्रमाचे आयोजन सिंदी रेल्वे ता.२ : स्थानिक श्री गजानन महाराज प्रगटदिन समितीच्या वतीने शेगाव निवासी संत गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने रविवारी (ता.३) भरगच्च विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्रीगणेश मंदीरात सकाळी ७ वाजता श्री चा शाश्वत अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ९ वाजता टाळमृदगाचा गजरात … Read more

बोराखेडी पोलिसांनी दहा दिवस टाळले, मात्र अखेर गुन्हे दाखल केले!आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनीच्या ताब्याप्रकरणी गुन्हा दाखल; ( sanjaygaikwad )

  न्यायालयाच्या दणक्याने बोराखेडी पोलिस नमले बुलढाणा: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एका महिलेची शेतजमीन हडपून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बोराखेडी पोलिसांनी तब्बल 10 दिवस उशिरा का होईना ही कार्यवाही केली आहे. यामुळे कायद्यापुढे सर्व समान हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी मोताळा न्यायालयाने १७ … Read more