महाराजा छत्रपती अग्रसेन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते संपन्न( sanjaygaikwad )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी sanjaygaikwad:आज दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी बुलढाणा शहरातील कारंजा चौक स्थित जागेमध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य स्मारक पूर्णत्वास आलेली आहे. महाविकास आघाडीची लोणार तालुका बंदची हाक ( lonarnews ) आणि आज रोजी त्या जागी महाराजा छत्रपती अग्रसेन यांची पूर्णाकृती … Read more