अखेर राज्य सरकारचे तुपकरांना बैठकीचे निमंत्रण; उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ११ सप्टेंबरला शेतकरी प्रश्नी बैठक; पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांची मध्यस्थी.= (Ravikanttupkar )

  रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण… उद्याचे आंदोलन तूर्त स्थगित; ११ सप्टेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबर पासून आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार – रविकांत तुपकर Ravikanttupkar:सिंदखेडराजा, (प्रतिनिधी ता.७) :- सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध … Read more

सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांचे ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग ( Ravikanttupkar )

  रविकांत तुपकरांनी पुन्हा उगारले आंदोलनाचे हत्यार ; माँसाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर करणार अन्नत्याग कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीन-कापूस प्रश्नी राज्यभर आंदोलन पेटणार – तुपकर बुलढाणा (प्रतिनिधी ता.३१) Ravikanttupkar- सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ३ सप्टेंबर … Read more

रविभाऊ जिंकल्यावरच चप्पल घालणार, तुपकर समर्थकाचा अनोखा संकल्प! एक हाताने कार चालविणारा सारथी म्हणतो गुलाल घेतल्यावरच इलाज, सिंदखेडराजा मधील कार्यकर्त्यांचा जिद्दबाज प्रचार (Ravikanttupkar)

  Ravikanttupkar:बुलढाणा: निवडणूक म्हणजे प्रचार ओघाने आलाच. सर्वच कार्यकर्ते ते करतातच. मात्र रविकांत तुपकरांच्या चार जिद्दबाज कार्यकर्त्यांचा प्रचार अफलातून असाच म्हणावा लागेल. हे शूर मावळे एकाच गावचे आहेत. त्यातील राम वसंतराव देवरे याने मागील एकदीड महिन्यापासून पायात चप्पल घालणं सोडलं! सध्या सूर्य आग ओकू लागला आणि सिंदखेडराजा तालुक्यातील तापमान ४२ डिग्रीच्या आसपास आहे. जमीनपण तापली … Read more