न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी कठोर कारवाईस हजर रहा – सुप्रिम कोर्ट ( ramdev baba )
ramdev baba :आयुर्वेदिक औषधांच्या फसव्या जाहिराती प्रसिध्द करण्याबद्दल पतंजली आयुर्वेदचे संस्थापक योगगुरु तथा बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दुसऱ्यांदा सादर केलेला बिनशर्त माफीनामा आज सर्वोच्च न्यायालयाने शेवटी फेटाळून लावला. मात्र आता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाईस तयार रहा,अशी तंबीही न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना दिली. तर या प्रकरणी सर्वोच्च … Read more